Fri, June 2, 2023
Video- अक्षता पांढरे
Eknath Shinde : कसबा चिंचवड निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Published on : 3 March 2023, 8:01 am
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.