Video : महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण

Published on : 1 May 2022, 7:57 am

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, खासदार अरविंद सावंत,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ मुंबई महापालिकेचे प्रशासक आय. एस. चहल मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदीनीही हुतात्म्यांना स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray At The Hutatma Chowk In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top