Video : मुख्यमंत्री ८ जूनला मराठवाडा दौऱ्यावर, सभेला संबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मुख्यमंत्री ८ जूनला मराठवाडा दौऱ्यावर, सभेला संबोधन

Published on : 30 April 2022, 3:06 pm

शिवसंपर्क अभियान दूसरा टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे होणार आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. पक्ष संघटनात्मक चर्चा झाली.जनतेचे प्रश्नं राज्य सरकार जनतेसाठी करत असलेले विकासात्मक प्रयत्नं ते जनते पर्यंत पोहचवणे. सध्या राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत. त्यावर सखोल चर्चा झाली. काही भूमीका ठामपणे मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. शिवसेना पक्ष संघटणात्मक बांधणी संघटणात्मक विस्तार या संदर्भात मार्गदर्शन केलं. १४ मे रोजी जी सभा होणार आहे. त्यासंदर्भात चर्चा झाली. त्यासोबतच मराठवाड्यात ८ जून ला सभा होतेय. त्या संदर्भातही चर्चा झाली. मुख्यमंत्री स्व:ता ८ जूनला मराठवाड्यात जाणार आणि तिथे सभा होणार आहे.अशी माहिती संजय राऊत यांनी दिली

Web Title: Chief Minister Visiting Marathwada On 8th June Addressing The Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top