Chinchwad By Election : इच्छूक उमेदवारांनी फोडला अधिकाऱ्यांनाच घाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Chinchwad By Election : इच्छूक उमेदवारांनी फोडला अधिकाऱ्यांनाच घाम

Published on : 7 February 2023, 4:32 pm

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. राजु काळे या उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी चक्क १० हजारांची नाणी आणल्याने अनेकांना गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटाची आठवण झाली