Chitra Wagh On Supriya Sule : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा खोचक ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Chitra Wagh On Supriya Sule : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा खोचक ट्वीट

Published on : 21 November 2022, 3:30 am

राज्यात रोज नवा वाद पाहायला मिळतोय. अशात काही दिवसांपूर्वीच राज्यात टिकली प्रकरण चांगलाच गाजला. त्याचाच धागा पकडत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं आहे. यात सुप्रिया सुळेंनी साडीवर केलेल्या विधानावरुन वाघ यांनी टोला लगावला आहे.