Chitra Wagh on Uorfi javed: उर्फीने रुपाली चाकणकरांकडे दाखल केली तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Chitra Wagh on Uorfi javed: उर्फीने रुपाली चाकणकरांकडे दाखल केली तक्रार

Published on : 13 January 2023, 11:00 am

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात उर्फी जावेदने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली.