Chitra Wagh : शिंदे फडणवीसांच्या एसटी प्रवासात हाफ तिकिटाच्या निर्णयाचं स्वागत, चित्रा वाघ यांनी केला एसटी प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Chitra Wagh : शिंदे फडणवीसांच्या एसटी प्रवासात हाफ तिकिटाच्या निर्णयाचं स्वागत, चित्रा वाघ यांनी केला एसटी प्रवास

Published on : 19 March 2023, 6:20 am

Chitra Wagh : शिंदे फडणवीस सरकारने आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट दिली. या निर्णयाचं स्वागत करत चित्रा वाघ यांनी सुद्धा अनेक महिलांसोबत एसटी प्रवास केला.