Auto Expo Pune: २१ ब्रँड एकाच छताखाली आले, नागरिक काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Auto Expo Pune: २१ ब्रँड एकाच छताखाली आले, नागरिक काय म्हणाले?

Published on : 14 January 2023, 2:59 pm

Auto Expo Pune: सकाळ माध्यम समूहाने १४ आणि १५ जानेवारी रोजी भव्य ऑटो एक्स्पोचे आयोजन केला आहे. डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये हा एक्स्पो सुरु आहे. यात नामांकित कंपन्यांची वाहने एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची पर्वणी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.