CM Eknath Shinde on Prasad Lad : मुख्यमंत्र्यांनी दिले प्रसाद लाडच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

CM Eknath Shinde on Prasad Lad : मुख्यमंत्र्यांनी दिले प्रसाद लाडच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण

Published on : 4 December 2022, 7:51 am

CM Eknath Shinde on Prasad Lad : भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माबाबत वादग्रस्त विधान केले आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.