Video : Cm Eknath Shinde यांचं आषाढी वारीतील भाषण Uncut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Cm Eknath Shinde यांचं आषाढी वारीतील भाषण Uncut

Published on : 10 July 2022, 3:30 am

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाली. यावेळी महापूजेला मानाचा वारकरी होण्याचा मान बीड जिल्ह्यातील रुई तालुक्यामधील येथील शेतकरी दांपत्य मुरली भगवान नवले, (वय 52) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले( वय 47) यांना मिळाला आहे. नवले दांपत्य सलग 20 वर्षे पंढरीची वारी करताहेत.

Web Title: Cm Eknath Shindes Speech In Ashadhi Wari Uncut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top