Shinde And Kawade Group Alliance: कवाडे गटाशी युती केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shinde And Kawade Group Alliance: कवाडे गटाशी युती केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले..

Published on : 4 January 2023, 4:32 pm

Shinde And Kawade Group Alliance: पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अखेर युती झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत या युतीची घोषणा केली आहे.