esakal | कोचिंग क्लासेस चालक, शिक्षकांचे आंदोलन;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

कोचिंग क्लासेस चालक, शिक्षकांचे आंदोलन;पाहा व्हिडिओ

Jun 10, 2021

Aurangabad : शासन नियमावलीनुसार खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी मिळावी. यासाठी कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.