Thur, June 8, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Vidhan parishad Session 2023: Sanjay Raut यांच्या विधावरून गोंधळ, Devendra Fadnavis भडकले
Published on : 1 March 2023, 8:57 am
संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला.