Sun, Jan 29, 2023
Video- अक्षता पांढरे
Nana Patole: सत्यजित तांबेंच्या बंडखोरीबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
Published on : 13 January 2023, 8:35 am
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी विद्यमान सुधीर तांबे यांनी माघार घेऊन ए.बी. फॉर्म अभावी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे.