Sat, Sept 23, 2023
Video- शुभम किशोर पांडव
कर्नाटकात काँग्रसेचा विजय, राज ठाकरे आणि शेलारांमधला वाद वाढला, अस्तित्वावरून केली टीका
Published on : 15 May 2023, 7:19 am
कर्नाटकात काँग्रसने एकहाती सत्ता मिळवली. यांच्या या विजयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील कौतूक केलं. सोबतचं त्यांनी भाजपला देखील खोचक सल्ला दिला. यावरून आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका केली. मात्र त्यांच्या याच टिकेला आता राज ठाकरेंनी आपल्या भाषेत उत्तरं दिलं.