Video : :स्वारगेटनजीकच्या चौकातील पुलाचं नाव बदलण्यामुळे वाद, काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, अक्षय बडवे

Video : :स्वारगेटनजीकच्या चौकातील पुलाचं नाव बदलण्यामुळे वाद, काँग्रेसचे आंदोलन

Published on : 27 July 2022, 9:02 am

पुण्यातील स्वारगेट चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झालाय. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वत:च्या नावाच्या बोर्डात उड्डाणपुलाचं नाव टाकताना त्यांनी देशभक्त हा उल्लेख काढून टाकला. फक्त कै. केशवराज जेधे उड्डाणपूल असं नाव ठेवल्यानं काँग्रेसनं आज त्याविरोधात आंदोलन केलं.

Web Title: Controversy Over Changing The Name Of The Bridge In Near Swargate Congress Agitation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..