Corona restictions have been released by the government of Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Good News: २ वर्षांनी महाराष्ट्र मास्कमुक्त, निर्बंधमुक्त!

Published on : 31 March 2022, 1:00 pm

यंदा खऱ्या अर्थानं राज्यात आनंदाची गुढी उभारली जाणार आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण राज्यातील निर्बंध हटवण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे कोविड आणि लॉकडाऊनमुळे साजरा न करता आलेला गुढीपाडवा यंदा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करता येणार आहे.

Web Title: Corona Restrictions Have Been Released By The Government Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top