esakal | पेशींमध्येच कोरोनाला संपवणारं 2 DGऔषध नेमकं कसं आहे?; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

पेशींमध्येच कोरोनाला संपवणारं 2 DGऔषध नेमकं कसं आहे?; पाहा व्हिडिओ

May 17, 2021

जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं आहे. कोरोनालाcorona रोखण्यासाठी जगात लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यात आता दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनावर डीआरडीओने 2DG नावाचं औषध तयार केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 2DG च्या 10 हजार डोसची पहिली बॅच लाँच केली आहे.