पुण्यातील आठही मतदारसंघातील नागरिकांना मिळणार कोविड 19 ब्रिगेडची मदत

Tuesday, 15 September 2020

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शहरात आठ मतदार संघातून कोविड 19 ब्रिगेड साहयता कक्षाची आजपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील आठही मतदारसंघातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे