COVID-19 Precautionary Dose | 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी 10 एप्रिलपासून लशीचा प्रिकॉशनरी डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी 10 एप्रिलपासून लशीचा प्रिकॉशनरी डोस

Published on : 9 April 2022, 7:01 am

आता 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी खाजगी लसीकरण केंद्रावर कोरोनाचा प्रिकॉशनरी डोस दिला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिलपासून हे डोस उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम, तसेच सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार आहे, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Covid 19 Precautionary Dose For 18 Years And Above Will Be Available From 10th April

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top