सी-फूड खाणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहेत, तसेच सी-फूड मिळणारी ठिकाणेही अनेक आहेत. परंतु आपल्याला आवडणारा मासा, खेकडा आपण निवडावा आणि आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने तयार करून आपल्याला सर्व्ह केला जावा, असे ठिकाण मिळणे फारच दुर्मीळ! ‘निसर्ग’ हॉटेल मात्र आपली ही भूक भागवते. कर्वे रस्ता, नळ स्टॉपजवळ असलेल्या निसर्ग हॉटेलमध्ये सध्या ‘क्रॅब आणि लॉबस्टर फेस्टिव्हल’ सुरू आहे. या १५ जानेवारीपर्यंत सुरू असणाऱ्या महोत्सवामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे खेकडे, मासे खायलाच नव्हे, तर पाहायलादेखील मिळतात. (सुवर्णा येनपुरे-कामठे)