esakal | DRDO:क्रूझ मिसाईल्स बनवणारी DRDO भारतीयांसाठी बनली जीवरक्षक..!;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

DRDO:क्रूझ मिसाईल्स बनवणारी DRDO भारतीयांसाठी बनली जीवरक्षक..!;व्हिडिओ

May 17, 2021

DRDO:द्धासाठी लागणारी शस्त्र बनवणं हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं मुख्य काम आहे. एनर्जी वेपनपासून ते अचूकतेने प्रहार करणारी मिसाईल्स आणि पाणबुडीसाठी लागणारी टेक्नोलॉजी विकसित करण्याचं काम DRDO करते. पण सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे DRDO ने आपला फोकस शिफ्ट केला आहे. DRDO कडून सध्या जीवरक्षक औषधं आणि साहित्याची निर्मिती सुरु आहे.