PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन

Published on : 17 September 2022, 6:26 am

Cycle driven by Girish Mahajan : १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. याच साखळीत पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री गिरीज महाजन आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थिती होते.