'क्यार' चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टीसह गोव्याला झोडपले 

शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

'क्यार' चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टीसह गोव्याला झोडपले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांच्या उत्साहावर हे वादळ पाणी फेरते का? निदान भाऊबीजेला तरी फटाके वाजवता येणार का? जाणून घेऊयात अधिक माहिती.