esakal | अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला १ हजार १११ आंब्याचा नैवेद्य; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला १ हजार १११ आंब्याचा नैवेद्य; पाहा व्हिडिओ

May 14, 2021

Dagdusheth ganapati:अक्षय तृतीयेनिमित्त Akshaya Tritiya श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११११ आंब्याचा mango नैवेद्य दाखवण्यात आला. यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर मंदिरात साधेपणाने आंब्यांची आरास करण्यात आली. अक्षय तृतीयेला दरवर्षी मंदिरात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आरास आणि पुष्परचना करण्यात येते. मात्र, यावर्षी कोविडच्या covid पार्श्र्वभूमीवर अत्यंत साधेपणाने ही आरास करण्यात आली. देसाई बंधू आंबेवालेचे desai bandhu ambewale मंदार देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.