Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला १३० किलो आईस्क्रीमचा प्रसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , अक्षय बडवे

Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला १३० किलो आईस्क्रीमचा प्रसाद

Published on : 8 September 2022, 8:33 am

Dagdusheth Halwai Ganpati Ice Creem Prasaad : पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ गणपती बाप्पाला आज १३० लिटर आईस्क्रीमचा प्रसाद अर्पण करण्यात आला. पुण्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या ऐका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाला मोतीचुर बुंदीच्या 130 लिटरचा आईस्क्रीम प्रसाद अर्पण केला. शहरातील किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी यांनी मंडळाच्या 130 व्या वर्षानिमित्त 130 लिटर वजनाचा मोतीचुर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा प्रसाद गणपतीच्या चरणी अर्पण केला.

Web Title: Dagdusheth Halwai Ganpati Ice Creem Prasaad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..