Mon, Sept 25, 2023
Video- Shubham Botre
Dagdusheth Halwai गणपतीची थायलंडहून आलेल्या भाविकांनी कशी आरती केली?
Published on : 6 September 2022, 10:34 am
दगडूशेठ हलवाई गणपतीची थायलंडहून आलेल्या भाविकांच्या हस्ते आरती करण्यात आली थायलंडचे भाविक दगडूशेठ गणपतीच्या आरतीला पोहचलेत. सुखकर्ता दु:खहर्ता आरती म्हणत दगडूशेठसमोर थायलंडहून आलेल्या भाविकांनी आरती केली.