Dahihandi 2022 : गोपाळकाला निमित्त मायराने सांगितली लहानपणीची खास आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Dahihandi 2022 : गोपाळकाला निमित्त मायराने सांगितली लहानपणीची खास आठवण

Published on : 19 August 2022, 12:30 pm

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील 'परी' अर्थात मायरा आज प्रत्येक घराघरात सर्वांची लाडकी बनली आहे. दरम्यान गोपाळकाला निमित्ताने मायराची स्पेशल मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिने दहीहंडीची आपल्या लहापणाची खास आठवण शेअर देखील केली आहे.

Web Title: Dahihandi 2022 Myra Recounts A Special Childhood Memory On The Occasion Of Gopalkala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..