Delhi Girl Accident Case : मृत तरुणीची मैत्रीण निधी तिला मरणासाठी सोडून पळ काढते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Delhi Girl Accident Case : मृत तरुणीची मैत्रीण निधी तिला मरणासाठी सोडून पळ काढते

Published on : 4 January 2023, 12:30 pm

Delhi Girl Accident Case : दिल्लीच्या कंझावाला दुर्घटनेतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. मृत तरुणीसोबत असणाऱ्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे अपघात झाल्याचे पाहून ती घरी पळून गेली होती. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.