Sun, Jan 29, 2023
Video- अक्षता पांढरे
Delhi Girl Accident: "चुक तिची होती?"मृत तरुणीच्या मैत्रिणीने केला खुलासा
Published on : 4 January 2023, 4:44 am
दिल्लीच्या कंझावाला दुर्घटनेतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. मृत तरुणीसोबत असणाऱ्या मैत्रिणीने सांगितलं कि, "ती दारू पिलेली होती" त्यानंतर जे झालं.. जाणून घेऊ व्हिडिओतून माध्यमातून