Delhi Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आज काय काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Delhi Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आज काय काय घडलं?

Published on : 15 November 2022, 3:31 pm

Delhi Murder Case : श्रद्धा आणि आफताब दोघेही मल्टिनॅशनल कंपनीसाठी आधी मुंबईत आणि नंतर दिल्लीत कॉल सेंटरमध्ये काम करायचे. २०१८ सालापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. पण मे महिन्यात दिल्लीला स्थायिक झाल्यानंतर श्रद्धानं आफताबकडे लग्नासाठी तगादा लावला आणि इथेच दोघांमध्ये फिस्कटलं. आणि मग आफताब पूनावालानं अत्यंत शांत डोक्यानं श्रद्धाची हत्या केली.