Video : UP तील शाळांमध्ये मराठीचा घाट, कृपाशंकर सिंहांचं पत्र, शिवसेना-मनसेकडून समाचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : UP तील शाळांमध्ये मराठीचा घाट, कृपाशंकर सिंहांचं पत्र, शिवसेना-मनसेकडून समाचार

Published on : 8 June 2022, 9:43 am

भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी जणू मनसेच्या मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरुन बरोब्बर विरोधातली कृती केलीय. कृपाशंकर यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी शिकवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या मागणीबाबत योगी सरकार सकारात्मक असल्याचं कळतंय. त्यामुळे योगींनी ही मागणी का केली? याविषयी जाणून घेऊयात.

Web Title: Demanded To Teach Marathi In Schools In Uttar Pradesh Krupa Shankar Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top