औरंगाबादः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करण्यात आली. तसेच आंदोलनात मृत झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (व्हिडिओ - सचिन माने)