Deoghar cable car mishap Reviewing situation, rescue operation underway, says Jharkhand CM | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: त्रिकूट रोपवे मार्गावर दोन केबल कारची धडक होऊन अपघात

Published on : 11 April 2022, 3:30 pm

झारखंडमधील देवघरमधील त्रिकूट रोपवे मार्गावर दोन केबल कारची धडक होऊन अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर ४८ जणांना अडकल्याची भीती जाणवली. सध्या इथे MI-17 हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य सुरु आहे. ITBP आणि NDRF जवानांकडून बचाव कार्य केलं जातंय.

Web Title: Deoghar Cable Car Mishap Reviewing Situation Rescue Operation Underway Says Jharkhand Cm Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jharkhand