Devendra Fadanvis on Uddhav Thackeray : त्यावेळी तुम्हीही राजीनामे देऊन पुन्हा लढायचं होतं ना... ठाकरेंना सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray : त्यावेळी तुम्हीही राजीनामे देऊन पुन्हा लढायचं होतं ना... ठाकरेंना सुनावलं

Published on : 22 September 2022, 7:12 am

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी २०१९ साली आमच्यासोबत निवडून येऊन तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? आणि निवडणुकांना का सामोरे गेला नाहीत? असा सवाल उपस्थित केला.

Web Title: Devendra Fadanvis On Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..