Video : Devendra Fadanvis म्हणतात कॉंग्रेस म्हणजे बुडतं जहाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Devendra Fadanvis म्हणतात कॉंग्रेस म्हणजे बुडतं जहाज

Published on : 27 August 2022, 7:04 am

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडला सोबत घेतल्याबाबत फडणवीसांनी टीका केली त्याचबरोबर कॉंग्रेसवरही त्यांनी हल्लाबोल केला.