Devendra Fadanvis Viral Video :२०१९च्या शाहांच्या उपस्थितला हा व्हिडीओ आताच का व्हायरल होतोय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Devendra Fadanvis Viral Video :२०१९च्या शाहांच्या उपस्थितला हा व्हिडीओ आताच का व्हायरल होतोय?

Published on : 11 September 2022, 2:33 pm

Devendra Fadanvis Viral Video : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी हा व्हिडीओ पाहिला आणि ऐकला असेल ना? शाहांना मराठी कळत नसलं तरी फडणवीसांनी ती घोषणा हिंदीतच केली होती, त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं का? की त्यांच्या लक्षात आलं नसेल? असे प्रश्न विचारत फडणवीसांच्या २०१९ सालच्या युतीच्या घोषणेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Web Title: Devendra Fadanvis Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..