सरकार पाडून दाखवापेक्षा सरकार आधी चालवून दाखवा: देवेंद्र फडणवीस यांची टीका

Monday, 27 July 2020

मुंबई - आज मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत राज्यातील महाविकास आघाडीतील लोक सारखं सारखं सरकार पाडून दाखवण्याची भाषा करत असतात पण आधी त्यांनी सरकार चालवून तर दाखवावे अशी टीका केली आहे.