देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर लगावला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर लगावला टोला

Published on : 1 April 2023, 9:50 am

संजय राऊत यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आणि छत्रपती संभाजीनगरच्या राड्यावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावर देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला