Winter Session 2022: ''तर आम्ही महिलांना आमच्या मंत्रीमंडळात स्थान देऊ'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Winter Session 2022: ''तर आम्ही महिलांना आमच्या मंत्रीमंडळात स्थान देऊ''

Published on : 29 December 2022, 4:30 pm

Devendra fadnavis on Cabinet : हिवाळी अधिवेशनात मंत्रीमंडळ विस्ताराचा मुद्दा चर्चेत आला आहे. यात महिलांना मंत्रीपद दिलं नाही म्हणून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.