Video : 'महिलेला रात्री तुरुंगात टाकल याची लाज वाटली पाहिजे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'महिलेला रात्री तुरुंगात टाकल याची लाज वाटली पाहिजे'

Published on : 24 April 2022, 8:55 am

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्य यांची हनुमान चालीसा म्हणायची इच्छा होती कशाला येणाऱ्या जाणाऱ्या वर हल्ला केला ? जे प्रकरण नाही तेच मोठं केलं. सहनभुती मिळावी म्हणून हे सगळं केलं . महिलेला रात्री तुरुंगात टाकल याची लाज वाटली पाहिजे असं म्हणत भाजप हा संघर्ष करणारा पक्ष आहे असेहि फडणवीस म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis On Navneet Ravi Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top