Video : शिवसेना कायदा-सुव्यवस्था बिघडवतेय - फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : शिवसेना कायदा-सुव्यवस्था बिघडवतेय - फडणवीस

Published on : 23 April 2022, 10:32 am

गडचिरोली जिल्ह्यात पोचलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील राणा-शिवसेना राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व अनाकलनीय असल्याचे मत त्यांनी मांडले. शिवसेना स्वतः सत्तेत असून कायदा-सुव्यवस्था बिघडवत असल्याची टीका त्यांनी केली. राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेतृत्व द्यायचे काम शिवसेना करीत आहे की काय, असा टोला फडणवीस यांनी लगावला. राणा आंदोलन करणार नव्हते- ते हनुमान चालीसा म्हणणार होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Devendra Fadnavis On Ravi Rana And Navneet Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top