Devendra Fadnavis on Shiv Sena | बोलणाच्या ओघात फडणवीस खरं बोलून गेले ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Devendra Fadnavis:शेवटी फडणवीसांनी मान्य केलं शिवसेना उद्धव ठाकरेंची ?

Published on : 9 October 2022, 7:30 am

शिंदे आणि ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची हा वाद सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर बोलताना शिवसेना असा उल्लेख केला.