Devendra fadnavis: माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी देवेंद्र फडणवीस चंदकांत पाटील पुण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Devendra fadnavis: माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी देवेंद्र फडणवीस चंदकांत पाटील पुण्यात

Published on : 23 December 2022, 6:57 am

भाजपच्या नेत्या आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंदकांत पाटील पुण्यात दाखल झाले.

टॅग्स :Devendra FadnavisBjp