Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा गौप्यस्फोट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा गौप्यस्फोट!

Published on : 22 February 2023, 12:27 pm

Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन राज्यात दररोज नव नविन गौप्यस्फोट होत आहे. शरद पवारांनी केलेल्या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा नवा बॉम्ब टाकला आहे.