Fri, Sept 22, 2023
Video- Shubham Botre
Devendra Fadnavis यांनी Uddhav Thackeray यांच्या गटात असंतोष असल्याचं विधान केलं
Published on : 30 May 2023, 7:17 am
देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.“संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे. त्याच संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटात पुन्ह बंड होण्याचा इशारा दिला आहे.