Devendra Fadnavis Supreme Court Result: "सरकार जाणार म्हणून जे उड्या मारत होते..." न्यायालयाच्या निर्णयावरुन फडणवीसांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Devendra Fadnavis Supreme Court Result: "सरकार जाणार म्हणून जे उड्या मारत होते..." न्यायालयाच्या निर्णयावरुन फडणवीसांचा टोला

Published on : 11 May 2023, 9:23 am

Devendra Fadnavis Supreme Court Result: सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे. त्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेणार आहोत, त्यामध्ये निकालावर अधिक विश्लेषण करू. मात्र सध्या मला एवढंच सांगायचं आहे की, जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.