Devendra Fadnavis यांनी BJP च्या एका कार्यक्रमात बोलताना Rahul Gandhi यांचे आभार मानले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Devendra Fadnavis यांनी BJP च्या एका कार्यक्रमात बोलताना Rahul Gandhi यांचे आभार मानले

Published on : 29 May 2023, 10:57 am

सावरकर यांच्या जयंतीचं निमित्तसाधून सावकरांच्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागपूरमध्ये शनिवारी पार पडला. त्यावेळी त्यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी याचे आभार मानल्याचं पहायला मिळालं. शिवाय त्यावेळी त्यांनी राहुल गांधी नागपूरी भाषेत टोला लगावला आहे.