Vidhan Sabha Live : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Vidhan Sabha Live : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली

Published on : 8 March 2023, 7:09 am

Vidhan Sabha Live : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु झाला. या दुसऱ्या आठवड्यात अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला वेठीस धरले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली.