स्व-जागरुकतेचा 'योग' साधूया..

सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

आपल्या अस्तित्वाच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक, कार्मिक आणि आध्यात्मिक अंगांवर योग वेळोवेळी मार्गदर्शक ठरू शकतो. या सगळ्याचा गाभा आणि सुरुवात कुठे असेल तर दैनंदिन जीवनातील जागरुकतेत, ‘जाणिवेत. (देवयानी एम.)